कार्यक्रम

आगामी कार्यक्रम

सांगा कस जगायचे ?

2026-08-21 · संत एकनाथ रंग मंदिर

सांगा, कसं जगायचं?” हे नाटक म्हणजे आधुनिक मराठी रंगभूमीवरील एक गंभीर, भावनिक आणि विचारप्रवर्तक नाटक आहे. हे नाटक मानवी नातेसंबंध, मातृत्व हक्क, आणि कायद्याच्या चौकटीतील नैतिक संघर्ष यांसारख्या संवेदनशील विषयांवर भाष्य करते